Monday, September 08, 2025 08:05:42 AM
मुंबईत आणि पुण्यात भक्त ढोल-ताश्यांसह गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करत आहेत. पावसाच्या हलक्या ते मध्यम थेंबांत उत्सव अधिक रंगीबेरंगी बनला आहे.
Avantika parab
2025-09-07 08:17:03
राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून पुण्यातील मानाच्या गणरायाची मिरवणूकदेखील निघाली आहे.
Rashmi Mane
2025-09-06 08:57:24
ही धमकी ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेकडून देण्यात आल्याचे समोर आले आहे. संदेशात 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा केला गेला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-05 12:45:10
ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला ‘कर्मफळदाता’ म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या केलेल्या चांगल्या वा वाईट कर्मानुसार फळ देणारा हा ग्रह मानला जातो.
2025-09-05 11:32:06
अनंत चतुर्दशी रोजी मुंबईसह महाराष्ट्र तसेच देशातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत.
2025-09-05 10:58:41
पुण्यात यंदाच्या गणेशोत्सवानंतर विसर्जनाची तयारी जोरात सुरू झाली आहे.
2025-09-05 09:04:19
दिन
घन्टा
मिनेट